फलटण तालुक्यात कोरोनाचा हाहाकार; १०९ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित


स्थैर्य, फलटण, दि. २७ : फलटण तालुक्यातील फलटण 7, शहरातील डिएड चौक 1, सोमवार पेठ 1, कसबा पेठ 1, रामबाग 1, जिंती नाका 1, बुधवार पेठ 1, हडको कॉलनी 1, रविवार पेठ 4, गिरवी नाका 1, भडकमकरनगर 1, संजीवराजेनगर 3, गोळीबार मैदान 1, शिवाजीनगर 1, लक्ष्मीनगर 5, नाइकबोमवाडी 1, कोळकी 13, घाडगेमळा 1, तरडगाव 6, मलठण 3, शुक्रवार पेठ 2, राजाळे 2, शिंदेवाडी 2, गोखळी 1, निंबोडी 6, मळेगाव 2, विडणी 1, संगवी 1, गुणवरे 1, गुरसाळे 1, निंबळक 1, चव्हाणवाडी 1, ठाकूरकी 1, आळजापूर 1, ताथवडा 1, निरगुडी 1, सोनवडी 4, वाखरी 1, माठाचीवाडी 2, वाठार निंबळक 1, जाधववाडी 3, मिरगाव 1, हिंगणगाव 1, साखरवाडी 1, बोडकेवाडी 2, बिरदेवनगर 3, मुरुम 1 असे एकूण १०९ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित आलेले आहेत, अशी माहिती सातारा जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!