फलटण : ‘श्री भैरवनाथ व्हेजिटेबल एक्स्पोर्ट’मध्ये नोकरीची संधी; ड्रायव्हर, ग्रेडर आणि कामगार तातडीने पाहिजेत!


शिंदेवाडी (ता. फलटण) येथील ‘श्री भैरवनाथ व्हेजिटेबल एक्स्पोर्ट’ कंपनीमध्ये विविध कामांसाठी खालील पदांची तातडीने भरती करायची आहे.

रिक्त पदांचा तपशील:

१) ड्रायव्हर आणि ग्रेडर (Driver & Grader)

  • कामाचे स्वरूप: तरकारी (भाजीपाला) कलेक्शनसाठी.

२) ड्रायव्हर (Driver)

  • कामाचे स्वरूप: पिक-अप (Pick-up) आणि कार (Car) चालवण्यासाठी.

३) शॉप कामगार (Shop Worker)

  • कामाचे स्वरूप: शॉपमधील दैनंदिन कामासाठी.

इच्छुक आणि गरजू उमेदवारांनी नोकरीसाठी तसेच अधिक माहितीकरिता खालील मोबाईल क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा.

पत्ता: श्री भैरवनाथ व्हेजिटेबल एक्स्पोर्ट, शिंदेवाडी, ता. फलटण.

संपर्क क्रमांक: 9272473692, 9975876800, 9699294929

18052026


Back to top button
Don`t copy text!