दिवाळीच्या शुभमुहूर्तावर फलटणमध्ये निसर्ग ग्रुपचा भव्य ‘निसर्ग पार्क’ प्रोजेक्ट; 2BHK 60 बंगलोचे बुकिंग सुरू!

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर स्वतःच्या हक्काच्या आणि आलिशान घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी फलटणमध्ये एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. निसर्ग ग्रुप घेऊन येत आहे ‘निसर्ग पार्क’ – 2BHK 60 बंगलोचा भव्य प्रोजेक्ट! राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्जसुविधेसह ही तुमच्या भविष्यासाठी एक विश्वासार्ह आणि सुरक्षित गुंतवणूक ठरणार आहे.

प्रोजेक्टची प्रमुख वैशिष्ट्ये:

कायदेशीर मान्यता: एन.ए. (N.A.) व टी.पी. सँक्शन प्रोजेक्ट.

प्रशस्त रस्ते: अंतर्गत ३० व २० फुटी डांबरी रस्ते.

वास्तुशास्त्र व रचना: संपूर्ण प्रोजेक्टची वास्तुशास्त्रानुसार रचना.

पाणी व सुरक्षा: २४ तास मुबलक पाणी सुविधा आणि संपूर्ण प्रोजेक्टला स्वतंत्र सुरक्षा कंपाउंड.

पार्किंग: प्रत्येक बंगलोसाठी पेव्हर्स ब्लॉकसह स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था.

उत्कृष्ट बांधकाम व इंटेरिअर –

बेडरूम व हॉलमध्ये आकर्षक पीओपी (POP) वर्क.

किचनमध्ये ४ फुटांपर्यंत टाईल्स व १ लॉफ्ट.

बाथरूममध्ये ७ फुटांपर्यंत आणि टॉयलेटमध्ये ४ फुटांपर्यंत दर्जेदार टाईल्स.

आतून व बाहेरून ऑईल बॉण्ड कलर फिनिशिंग.

कोटिंगचे दरवाजे, लाकडी मेन चौकट, कन्सील्ड व आय.एस.आय. मार्क वायरिंग आणि स्वीचेस.

घर खरेदीची ही सर्वोत्तम संधी आजच साधा आणि आपल्या कुटुंबासाठी एक सुंदर स्वप्नवत घर नक्की करा!

📍 साईट पत्ता: कुरोली फुड्सजवळ, शिंगणापूर रोड, झिरपवाडी, ता. फलटण.

🏢 ऑफिस पत्ता: निसर्ग ग्रुप, शॉप नं. ९, श्रीराम टॉवर्स, रेणू कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्स, कोळकी, ता. फलटण.

📞 बुकिंग व अधिक माहितीसाठी संपर्क: ९८५०९०५७१६ / ७०२०७७२९४५

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!