फलटण शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण शहरातील खजिना हौद येथील मुख्य वितरण नलिका जोडण्याचे काम करावयाचे असल्यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा शुक्रवार, दि. २३ ऑगस्ट २०२४ रोजी बंद राहणार आहे. सर्व नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!