
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. 02 जुन 2025 । फलटण । फलटण शहरासह शहराचे उपनगर असलेल्या कोळकी, जाधववाडी यासह परिसराला पावसाच्या हलक्या सरींनी झोडपले आहे.
गेल्या आठवड्यात फलटण शहरासह तालुक्यात पावसाने हाहाकार झाल्याने अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली होती.
त्यानंतर झालेल्या पावसाने फलटणकरांना धडकी भरली आहे.
