फलटण: पेट्रोल पंपावर कामासाठी ‘पंप बॉय’ तातडीने पाहिजेत! फलटण येथील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्याच्या कामासाठी ‘पंप बॉय’ (Pump Boy) या पदासाठी उमेदवारांची तातडीने आवश्यकता आहे. पदाचा तपशील: पदाचे नाव: पंप बॉय (Pump Boy). कामाचे स्वरूप: पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहनांमध्ये पेट्रोल व डिझेल भरणे. इच्छुक आणि गरजू उमेदवारांनी नोकरीसाठी तसेच अधिक माहितीकरिता खालील मोबाईल क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा. संपर्क क्रमांक: 9209034937, 8483972142 26052026