दैनिक स्थैर्य | दि. ८ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यामधील असणार्या टाकळवाडा विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी पत्रकार पोपट मिंड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
पत्रकार पोपट मिंड यांच्या निवडीनंतर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी पोपट मिंड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.