
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 24 जुलै 2024 | फलटण | श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पालखी सोहळा पंढरपूरहुन आळंदीकडे परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाला आहे. यामधील परतीचा मुक्काम आज फलटण येथे असून श्री संत नामदेव महाराज विठ्ठल मंदिरामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज सायं. 6 वाजता विसावणार आहे.
