फलटण येथे विविध पदांची त्वरित पाहिजेत Phaltan Officeमे 16, 2025Last Updated: मे 17, 2025 दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवाWhatsApp Channel JOIN करा ›फलटण येथे हिंदुस्थान लिव्हरचे अधिकृत डिस्ट्रुब्युटर असणाऱ्या आमच्या फर्ममध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत.1. सेल्समन – ३ जागापदवीधर किंवा पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य.2. ड्रायव्हर – ३ जागालायसन्स असणे आवश्यक3. डिलिव्हरी बॉय – ५ जागामराठी, इंग्रजी लिहता वाचता येणे आवश्यक.4. कॉम्पुटर ऑपरेटर – १ जागाटॅली व कॉम्पुटर ज्ञान असणे आवश्यक.: आमचा पत्ता :शलाका एन्टरप्राइजेस,प्लॉट नं. १००, मूकबधिर शाळेच्या जवळ, विद्यानगर, फलटणसंपर्क : +919579067271 Phaltan Officeमे 16, 2025Last Updated: मे 17, 2025 Facebook X WhatsApp Telegram