
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २० मे २०२२ । सातारा । दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाच्या निमित्ताने निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी सर्वांना प्रतिज्ञा दिली.
यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे, तहसीलदार (सर्वसाधारण) सुषमा पैकेकरी, तहसीलदार (महसूल) अनिता देशमुख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
