विधी व सेवा आणि कायदेविषयक मार्गदर्शन तसेच शासकीय योजना महाशिबीराचे ६ नोव्हेंबर रोजी आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा
दैनिक स्थैर्य । दि. ०५ नोव्हेंबर २०२२ । सातारा । जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा व पॅन इंडिया कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे सशक्तीकरण अभियाना अंतर्गत रविवार दि. 6 नोव्हेंबर 2022 रोजी विधी व सेवा आणि कायदेविषयक मार्गदर्शन तसेच शासकीय योजना महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर कै. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह जिल्हा परिषद मैदानाजवळ सातारा येथे सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत आयोजित केले आहे.
तरी या शिबीराचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे आणि वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश तृप्ती जाधव यांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!