
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. २६ सप्टेंबर २०२४ | फलटण |
मलटण (ता. फलटण) येथील रेणुका प्लायवूड फर्निचर दुकानाजवऴ दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी १ वाजण्याच्या सुमारास गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपलेल्या राजू बाळू जाधव (वय ५५, रा. स्वामी समर्थ मंदिराजवऴ, मलटण) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर अस्तित्व लपविल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याचा तपास पो.हवा. नाना होले करत आहेत.
