कॅन्सरच्या आजाराला कंटाळून एकाची आत्महत्या

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २ सप्टेंबर २०२४ | फलटण |
चौधरवाडी (ता. फलटण) येथील बाळासो सोपान खरात (वय ३८) यांनी रविवारी पहाटे कॅन्सरच्या आजाराला कंटाळून राहत्या घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद मृताचे भाऊ सोमनाथ खरात यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

पुढील तपास पो. हवा. लोंढे करीत आहेत.

Back to top button
Don`t copy text!