
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ०४ नोव्हेंबर २०२४ | फलटण | दिवाळी पाडव्यानिमित्त माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची फलटण येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बारामती येथील गोविंद बाग येथे सदिच्छा सदिच्छा भेट घेत दिवाळी शुभेच्छा दिल्या.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यासह फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विविध मान्यवर उपस्थित होते.
