स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

ओकिनावा ऑटोटेकद्वारे नवी मुंबईत अत्‍याधुनिक गॅलॅक्‍सी स्‍टोअरचा शुभारंभ

नवीन स्‍टोअरचा महाराष्‍ट्रातील ग्राहकांसाठी ईव्‍ही खरेदी अनुभवामध्‍ये वाढ करण्‍याचा मनसुबा

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
July 26, 2022
in इतर

दैनिक स्थैर्य । दि. २६ जुलै २०२२ । मुंबई । ओकिनावा ऑटोटेक, देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक दुचाकी उत्‍पादक कंपनी यावेळी नेरूळ, नवी मुंबई येथे आणखी एका अत्‍याधुनिक गॅलॅक्‍सी शोरूमचे उद्घाटन केले,

हे गॅलॅक्‍सी स्‍टोअर ग्राहकांचा टच अॅण्‍ड फीलसाठी उत्‍पादन पोर्टफोलिओ दाखवत दर्जात्‍मक लुक्‍ससह रिअल-टाइम ग्राहक अनुभव देते. या स्‍टोअर्समध्‍ये नवोन्‍मेष्‍कारी सुविधा आहेत, ज्‍यामधून ओकिनावाने सादर केलेले जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान दिसून येते.

गॅलॅक्‍सी स्‍टोअर्सचा नेक्‍स्‍ट-जनरेशन ऑटो विक्रीसाठी आदर्श स्‍थापित करण्‍याचा आणि इलेक्ट्रिक दुचाकींप्रती ग्राहक सहभाग वाढवण्‍याचा मनसुबा आहे. या एक्‍स्‍पेरिअन्‍स सेंटर्सची रचना अशा प्रकारे करण्‍यात आली आहे की, ते ग्राहक व ईव्‍ही प्रेमींना विशेष सीन्‍समागील दृश्‍य आणि उत्‍पादन प्रक्रियेच्‍या अंतर्गत कार्यप्रणालीचा अनुभव देतात. हा अद्वितीय सेटअप आहे, जेथे विक्री दुय्यम बनते. येथे ओकिनावा ग्राहकांना देणारा अनुभव महत्त्वाचा आहे.

ओकिनावा ऑटोटेकचे संस्‍थापक व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. जीतेंदर शर्मा म्‍हणाले, ”आम्‍हाला महाराष्‍ट्रातील नेरूळ येथे आमच्या फ्युचरिस्टिक गॅलॅक्‍सी शोरूमच्‍या उद्घाटनाची घोषणा करताना आनंद होत आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये विशेष एक्‍स्‍पेरिअन्‍स सेंटर सुरू करण्‍यामागे ग्राहकांना ब्रॅण्‍ड म्‍हणून ओकिनावाच्‍या सर्वोत्तम सुविधेचा अद्वितीय अनुभव देण्‍याचा उद्देश आहे. आम्‍ही नेहमीच आमच्‍या स्‍टोअर्समधील उत्‍साह वैविध्‍यपूर्ण व सर्वसमावेशक राहण्‍याची, तसेच ग्राहक अनुभव मोठ्या प्रमाणात सुधारण्‍याची खात्री घेतो.”

गॅलॅक्‍सी स्टोअर्स ग्राहकांना स्टोअरमध्ये प्रदर्शित केलेल्या कट-सेक्शन स्कूटर्सद्वारे ही उत्कृष्ट कलाकृती बनवण्‍याच्‍या रचनेचा अनुभव देतात. ग्राहक बॅटरी, मोटर आणि चेसिस यांपसारख्या महत्त्वपूर्ण घटकांचे तपशीलवार परीक्षण करू शकतात. या अत्याधुनिक एक्‍स्‍पेरिअन्‍स सेंटर्सचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे कस्टमायझेशन झोन, जेथे ग्राहक त्यांच्या निवडलेल्या वाहनाची योग्य तपशिलांसह सुधारणा करू शकतात. भविष्यातील तंत्रज्ञान एक्‍स्‍पेरिअन्‍स सेंटर हे एक उत्‍साही, माहितीपूर्ण आणि परस्परसंवादी क्षेत्र आहे, जेथे ग्राहकांना ब्रॅण्‍डच्‍या स्‍थापनेपासून इथवरपर्यंतचा अनुभव मिळतो.

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

Related


Previous Post

सेफेक्स केमिकल्सने ७८२ कोटी रूपयांच्या महसूलाची नोंद केली

Next Post

नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची ५ ऑगस्टला सोडत

Next Post

नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची ५ ऑगस्टला सोडत

ताज्या बातम्या

श्रीकृष्ण जन्माष्टमी रयत शिक्षण संस्थेच्या सातारा प्रायमरी स्कूल सातारा येथे उत्साहात साजरी

August 19, 2022

दहिहंडीच्या प्रो-गोविंदा स्पर्धांना मान्यता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

August 19, 2022

अंबाजोगाईतील अवैध धंद्याबाबत जबाबदार पोलीस निरीक्षकाला निलंबित करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 19, 2022

गोपाळकाला, दहीहंडीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

August 19, 2022

प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील गैरप्रकारांची सखोल चौकशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 19, 2022

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

August 19, 2022

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्य

August 19, 2022

जिल्हा परिषद शाळांच्या वर्ग खोल्यांच्या बांधकामाबाबत तोडगा काढणार – ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन

August 19, 2022

प्रवचने – आपल्याला देवाची नड वाटते का ?

August 19, 2022

अवैध गर्भपातामुळे मृत्यूची विशेष पथकामार्फत चौकशी – सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती

August 19, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!