फलटण येथे ऑफिस स्टाफ त्वरित पाहिजेत


आमच्या येथे पुढील पदे त्वरित भरणे आहेत.

1. ऑफिस स्टाफ – १ जागा

पात्रता : फ्रेशर/अनुभवी, सुशिक्षित, कॉम्पुटर ज्ञान आवश्यक

2. ड्रायव्हर – ४ जागा

पात्रता : लायसन्स आवश्यक, अनुभवास प्राधान्य.

3. डिलिव्हरी मॅन – २ जागा

पात्रता : फ्रेशर, अनुभवी.

: आमचा पत्ता :

सुर्या एचपी गॅस एजन्सी,

शॉप नं. ३, रासकर बिल्डिंग, जलमंदिर रस्ता, उपळेकर मंदिराच्यासमोर, लक्ष्मीनगर, फलटण.

संपर्क : 7588059259, 9763594111

06042025

Back to top button
Don`t copy text!