उस्मानाबादी शेळी सुधार प्रकल्पासाठी कार्यकर्ता पाहिजे Phaltan Officeएप्रिल 21, 2025Last Updated: एप्रिल 21, 2025 दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवाWhatsApp Channel JOIN करा ›निंबकर कृषि संशोधन संस्था, पशुसंवर्धन विभाग, फलटण येथे पाच जिल्ह्यांतील गावांमधील उस्मानाबादी शेळी सुधार प्रकल्पासाठी कार्यकर्ता पाहिजे.BSW/MSW पदवीधर, ग्रामीण भागातील कामाचा निदान एक वर्षाचा अनुभव.मोबाईलवर व्हिडिओ काढण्याचे व त्याचे संपादन करण्याचे ज्ञान असावे.नवीन शिकण्याची, वेगळ्या प्रकारचे काम करण्याची आवड असावी.मोटरसायकलवर प्रवासाची व महिन्यातून एकदा गावात मुक्काम करण्याची तयारी असावी.संपर्कासाठी ईमेल: [email protected]फोन: 7588685867 / 7559192457 Phaltan Officeएप्रिल 21, 2025Last Updated: एप्रिल 21, 2025 Facebook X WhatsApp Telegram