पुण्यातील सुप्रसिद्ध आणि खवय्यांच्या पसंतीचे ‘काका हलवाई स्वीट्स सेंटर’ लवकरच आपल्या फलटण शहरात सुरू होत आहे. या नवीन शाखेसाठी आम्हाला उत्साही आणि मेहनती कर्मचाऱ्यांची तातडीने आवश्यकता आहे.
रिक्त पदाचा तपशील:
काउंटर सेल्स स्टाफ (सेल्समन / सेल्सवुमेन)
वैशिष्ट्ये व अटी:
✅ आकर्षक पगार
✅ पुरुष व महिला दोघेही अर्ज करू शकतात
📍 ठिकाण: फलटण
📞 अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी संपर्क करा: 7775080620