
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 21 जुलै 2023 | फलटण | फलटण शहर व तालुक्यात आज गुरुवार दि. २० रोजी सकाळी १०. ३० वाजता संपलेल्या २४ तासात महसूल मंडल निहाय झालेला पाऊस आणि त्यापुढे कंसात आज अखेर झालेला एकूण पाऊस मि. मी. मध्ये खालील प्रमाणे –
फलटण १२.३ (४५.१), आसू २.५ (१८.७), होळ १०.३ (४८.४), गिरवी ३.५ (३१.४), आदर्की २.० (६.६), वाठार निंबाळकर ३.८ (२९.३), बरड २.५ (२६.०), राजाळे २.० (२६.२), तरडगाव ५.३ (५४.२).
धरण क्षेत्रातील आज सकाळची स्थिती भाटघर पाऊस २८ मि.मी. आज अखेर एकूण पाऊस २५९ मि.मी. धरणातील पाणी साठी कंसात टक्केवारी ८.९४ टीएमसी (३८.६ %).
