स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नीरव मोदी प्रत्यार्पणाची उलटी गिनती सुरू!

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
नीरव मोदी प्रत्यार्पणाची उलटी गिनती सुरू!
ADVERTISEMENT


 

स्थैर्य, सातारा, दि.८: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार नीरव मोदी याच्या भारतातील प्रत्यर्पणाची उलटी गिनती सुरु झाली आहे. सध्या तुरुंगात असलेल्या नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाच्या याचिकेवर सोमवारपासून वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे या सुनावणीसाठी भारतातून सक्तवसुली संचनालय (ईडी)ची टीम लंडनमध्ये दाखल झाली आहे.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

आज सुनावणीच्या पहिल्याच दिवशी नीरव मोदी याला कोर्टाने झटका दिला. नीरव मोदीच्या वकिल क्लेअर मॉंटगोमेरी यांनी माजी न्यायाधीश न्यायमूर्ती अभय ठिपसे यांचे माध्यमांमध्ये जाहीर झालेले मत वगळण्यात यावे अशी मागणी केली होती. मात्र कोर्टाने ती फेटाळली. न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असला तरी या हायप्रोफाईल प्रकरणी त्यांनी व्यक्त केलेलं मत महत्वाचा आहे. ते वगळता येणार नाही, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले .

या सुनावणीला नीरव मोदी हा वँडर्सवर्थ तुरुंगातून व्हिडीओ कॉन्फरन्सने हजर झाला होता. १९ मार्च २०१९ रोजी त्याला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. प्रथमदर्शनी पुराव्यानुसार केंद्र सरकारने नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाची विनंती ब्रिटिश सरकारला केली होती. त्यावर नीरव मोदी याने आव्हान दिले होते. नुकताच इंटरपोलने नीरव मोदीची पत्नी अ‍ॅमी मोदी हिच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली होती.

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याला सक्तवसुली संचनालयनाने (ईडी) दणका दिला आहे. नीरव मोदीची ३२९.६६ कोटींची संपत्ती ‘ईडी’ने जप्त केली होती. त्यात मुंबई, दुबई आणि लंडनमधील फ्लॅटचा समावेश आहे. अलिबागमधील फार्मा हाऊसवरदेखील ईडीने टाच आणली आहे. वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने ७ ते ११ सप्टेंबर दरम्यान सुनावणीच्या तारखा निश्चित केल्या आहेत. १ डिसेंबरनंतर यावर अंतिम निकाल दिला जाणार आहे.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: क्राइम
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील 621 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 23 नागरिकांचा मृत्यु

Next Post

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाद्वारे आयोजित केला जाणारा “हुनर हाट” ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु होणार

Next Post
केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाद्वारे आयोजित केला जाणारा “हुनर हाट” ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु होणार

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाद्वारे आयोजित केला जाणारा “हुनर हाट” ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

साताऱ्यात  साकारणार जैवविविधता उद्यान  पोलीस दलाचे तीस एकत्र क्षेत्र आरक्षीत – अभिनेते सयाजी शिंदे यांची माहिती

साताऱ्यात  साकारणार जैवविविधता उद्यान  पोलीस दलाचे तीस एकत्र क्षेत्र आरक्षीत – अभिनेते सयाजी शिंदे यांची माहिती

January 26, 2021
नाशिकवरुन निघालेले किसान सभेचं लाल वादळ मुंबईत दाखल, 26 जानेवारीला राजभवनावर मोर्चा

शेतकरी नेत्यांचे शिष्टमंडळ आता राज्यपालांना भेटणार नाही, अपमान केल्याची भावना

January 25, 2021
टेस्ला कंपनी महाराष्ट्रतच गुंतवणूक करणार, कर्नाटकात टेस्ला गेली नाही- सुभाष देसाई

टेस्ला कंपनी महाराष्ट्रतच गुंतवणूक करणार, कर्नाटकात टेस्ला गेली नाही- सुभाष देसाई

January 25, 2021
दाऊदच्या ड्रग्ज फॅक्टरीचा मास्टरमाईंड आरिफ भुजवालाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ठोकल्या बेड्या

दाऊदच्या ड्रग्ज फॅक्टरीचा मास्टरमाईंड आरिफ भुजवालाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ठोकल्या बेड्या

January 25, 2021
गुलमोहवाडी रेल्वे गेटजवळ मालगाडीचे तुटले कपलिंग ! शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळला पुढील अनर्थ

गुलमोहवाडी रेल्वे गेटजवळ मालगाडीचे तुटले कपलिंग ! शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळला पुढील अनर्थ

January 25, 2021
इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…धनंजय मुंडेप्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया

इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…धनंजय मुंडेप्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया

January 25, 2021
“पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का ? शेतकऱ्यांबाबत सरकारला कवडीची आस्था नाही” – शरद पवार

“पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का ? शेतकऱ्यांबाबत सरकारला कवडीची आस्था नाही” – शरद पवार

January 25, 2021
ममतादीदी गरजल्या; ‘स्वतःचं शीर धडावेगळं करून घेईन, पण भाजपपुढे झुकणार नाही’

ममतादीदी गरजल्या; ‘स्वतःचं शीर धडावेगळं करून घेईन, पण भाजपपुढे झुकणार नाही’

January 25, 2021
आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे नाव शासकीय अभिवादन यादीत;महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या प्रयत्नाला यश

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे नाव शासकीय अभिवादन यादीत;महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या प्रयत्नाला यश

January 25, 2021
ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते अनपटवाडी ग्रामपंचायतीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार संपन्न

ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते अनपटवाडी ग्रामपंचायतीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार संपन्न

January 25, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.