फलटण: ‘निंबकर ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट’मध्ये नोकरीची संधी; ‘ऑफिस असिस्टंट’ पाहिजेत! Team Sthairyaजानेवारी 15, 2026Last Updated: जानेवारी 15, 2026 दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवाWhatsApp Channel JOIN करा ›फलटण येथील ‘निंबकर ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट’ (NARI) मध्ये खालील पद तातडीने भरायचे आहे.पदाचे नाव: ऑफिस असिस्टंट (Office Assistant) – ०१ जागापात्रता व कौशल्ये:उमेदवाराला इंग्लिश टायपिंग (English Typing) येणे आवश्यक.एम. एस. ऑफिस (MS Office) कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.पगार: कामाची आणि अनुभवाची दखल घेऊन खूप चांगला पगार मिळेल.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या सर्व कागदपत्रांसह खालील पत्त्यावर समक्ष भेटावे.पत्ता:निंबकर ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट,तांबमाळ, पोस्ट बॉक्स नं. ४४, ता. फलटण, जि. सातारा.संपर्क: 8600082006 Team Sthairyaजानेवारी 15, 2026Last Updated: जानेवारी 15, 2026 Facebook X WhatsApp Telegram