नीरा-देवघर धरण १०० टक्के भरले

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण शहरासह तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या प्रमुख धरणांमधील दि. २१ ऑगस्ट २०२३ रोजीचा सकाळी ६.०० वाजेपर्यंतचा पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे.

भाटघर धरण – ८८ %
वीर धरण – ७५ %
नीरा-देवघर धरण – १०० %
गुंजवणी धरण – ८२ %

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!