दैनिक स्थैर्य | दि. ११ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
राजुरी विकास सोसायटीच्या माजी संचालक सौ. उषाताई खलाटे (रा. पालवेवस्ती, राजुरी) यांचे आज ७२ वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
उषाताई खलाटे या राजुरी येथील सेवानिवृत्त वायरमन महादेव खलाटे यांच्या पत्नी, अनिल महादेव खलाटे यांच्या मातोश्री व राष्ट्रवादीचे युवा नेते योगिराज साळुंखे यांच्या सासूबाई होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.