
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २० ऑक्टोबर २०२३ | फलटण |
कृष्णा-भीमा नदीजोड प्रकल्प उद्धट बॅरेज या ठिकाणी आज माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत एशियन बँकेचे पदाधिकारी यांनी भेट देऊन विविध विषयांवर चर्चा केली.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी कृष्णा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या कामाविषयी माहिती घेतली.
यावेळी श्री. विशालसिंह माने पाटील व आसू पंचकृषीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
