दैनिक स्थैर्य | दि. 01 मे 2024 | फलटण | येथील महाराष्ट्र दिनाचे मुख्य शासकीय झेंडावंदन फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिक्री व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.