
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.२२ जानेवारी २०२२ । सातारा । सोळा वर्षे नऊ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला शहरातील एका पेठेमधून अज्ञाताने फूस लावून पळवून नेले आहे. सदरची घटना गुरुवारी रात्री घडली. याबाबतची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २0 रोजी सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान, अज्ञाताने अज्ञात कारणासाठी अल्पवयीन मुलीला पळवून नेले.
