फलटण येथील बजाज शोरूममध्ये मेगा भरती 📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा 👉 Channel Join करा फलटण येथील बजाज दुचाकीचे अधिकृत विक्रते असणारे कमल बजाज या शोरूममध्ये विविध पदे तातडीने भरणे आहेत. तरी पात्र उमेदवारांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सेल्समन – जागा २ उत्तम संभाषण कौशल्य आवश्यक. वर्कशॉप ऍडव्हायजर – १ जागा पीडिआय इन्चार्ज – १ जागा मॅकेनिक – ५ जागा आमचा पत्ता : कमल बजाज, फलटण शिंगणापूर रोड, फलटण संपर्क : 9975223303 05062025