मल्हारपेठे मोबाईल चोरीस

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. 6 : मल्हारपेठ, सातारा येथे अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरीस गेल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सौ. मनीषा नितीन कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी वापरत असलेला 7 हजार 500 रुपयांचा मोबाईल दि. 2 रोजी दुपारी अडीच ते पावणे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला असून हवालदार सणस तपास करत आहेत.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!