
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २० नोव्हेंबर २०२४ | फलटण | महायुतीचे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांनी फलटण येथील मुधोजी क्लब येथे सहकुटुंब येवून मतदान केले.
