फलटण व खंडाळा: ‘महाडिक एजन्सीज’मध्ये विविध पदांची तातडीने भरती; ऑफिस स्टाफ, सुपरवायझर व ड्रायव्हर पाहिजेत!


दूध व दुग्धजन्य पदार्थांचे होलसेल विक्रेते असलेल्या ‘मे. महाडिक एजन्सीज’ (M/s Mahadik Agencies) यांच्या विविध कार्यालयांमध्ये खालील पदांची तातडीने भरती करायची आहे.

रिक्त पदांचा तपशील:

१) ऑफिस स्टाफ (Office Staff)

  • कामाचे स्वरूप: ऑफिसमध्ये टॅली (Tally) आणि एक्सेलवर (Excel) काम करणे.

  • ठिकाण: फलटण आणि पारगाव-खंडाळा येथील ऑफिससाठी.

  • अनुभव: या कामाचा पूर्व अनुभव असणारा स्टाफ पाहिजे.

२) रूट सुपरवायझर, हेल्पर आणि ड्रायव्हर (Route Supervisor, Helper & Driver)

  • कामाचे स्वरूप: दूध व दुग्धजन्य पदार्थांचे वितरण (Distribution) करणे.

  • वितरणाचे ठिकाण: सातारा आणि रायगड जिल्ह्यामध्ये.

  • अनुभव: संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी नोकरीसाठी खालील पत्त्यावर किंवा मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

पत्ता: मे. महाडिक एजन्सीज, १) सगुणामाता नगर, जिंती नाका, फलटण. २) NH-4 रोड, आमराई हॉटेलच्या शेजारी, खंडाळा.

संपर्क: ९८६०६७७७८८, ९८२२८९२९११

25042026


Back to top button
Don`t copy text!