
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १२ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटणचे रहिवासी तथा समर्थ मिठाई केंद्राचे माधवराव मोरे (दादा) यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
उद्या दि. १३ रोजी सकाळी ८ वाजता राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे.
