फलटणच्या ‘किसान फीड्स’मध्ये माळी आणि अकाउंटंट पदांसाठी तातडीने भरती!

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

फलटण येथील फरंदवाडी परिसरात असलेल्या ‘किसान फीड्स’ (Kisan Feeds) या कंपनीमध्ये खालील पदांसाठी कर्मचाऱ्यांची तातडीने आवश्यकता आहे. योग्य आणि गरजू उमेदवारांसाठी रोजगाराची ही एक उत्तम संधी आहे.

रिक्त पदे:

  • १) माळीकाम / गार्डनिंग (Gardener) (कामाचे स्वरूप: कंपनीच्या आवारातील बागकाम आणि झाडांची निगा राखणे.)

  • २) अकाउंटंट (Accountant) (कामाचे स्वरूप: कंपनीचे हिशेब आणि अकाऊंट्सचे कामकाज पाहणे.)

अर्ज आणि संपर्क तपशील:

इच्छुक आणि गरजू उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या तारखेला खालील पत्त्यावर प्रत्यक्ष जमा करावा किंवा अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.

  • अर्ज करण्याची तारीख: २१ सप्टेंबर २०२६

  • पत्ता: किसान फीड्स, सर्वे नं. ५७-३/४/५, फरंदवाडी, ता. फलटण, जि. सातारा – ४१५५२३.

  • संपर्क क्रमांक: 8390735000

20092026

Back to top button
Don`t copy text!