
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । 8 जून 2025। फलटण । शहरातील गोळीबार मैदान हडको वसाहत येथे राहणारे श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सेवानिवृत्त उपशिक्षिका सौ. काशीबाई पांडुरंग मदने यांचे काल रात्री निधन झाले आहे.
सौ. काशीबाई मदने ह्या पांडुरंग गणपतराव मदने यांच्या पत्नी होत.
