फलटण : ‘कमल मोटर्स’मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण शहरातील पृथ्वी चौक येथील नामांकित ‘कमल मोटर्स’ (Kamal Motors) मध्ये वर्कशॉप आणि सेल्स विभागासाठी खालील पदांची तातडीने भरती करायची आहे.

वर्कशॉप विभाग (Workshop Dept):

  • सीनिअर टेक्निशियन (Senior Technician): ०२ जागा

  • टेक्निशियन (Technician): ०५ जागा

सेल्स विभाग (Sales Dept):

  • सेल्स पर्सन (Sales Person): ०२ जागा

संपर्क व मुलाखतीसाठी पत्ता: कमल मोटर्स, पृथ्वी चौक, शिंगणापूर रोड, वोरा हॉस्पिटल समोर, फलटण – ४१५५२३.

मोबाईल: 9975223303

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!