सोलापुर मौजे हत्तुर ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी आणि खर्या अर्थाने गाव विकासा साठी आम आदमी पार्टी ग्राम पंचायत कार्यालय समोर बेमुदत उपोषण आज पासून सुरु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ मार्च २०२२ । सोलापुर । सोलापुर मौजे हत्तुर ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी आणि खर्या अर्थाने गाव विकासा साठी आम आदमी पार्टी ग्राम पंचायत कार्यालय समोर बेमुदत उपोषण आज पासून सुरु.
मागण्या….
१ – मा. आमदार दिलीप माने यांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या समाज मंदिराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेश पत्रांचे अंमलबजावणी झालीच पाहिजे.
२ – जी. परिषद प्राथमिक मुलांची शाळेच्या परिसरातील अतिक्रमण कडूनच बांधकामास सुरुवात करावी
३- मालमत्ता क्र ६९९ बाबत  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेश पत्रांचे अंमलबजावणी झालीच पाहिजे.
४ – ग्रामपंचायत कर्मचारी भरती  अवैध्य प्रक्रिया बाबत चोकशी होऊन कार्यवाही झालीच पाहिजे.
५ – अवैध्य पाळीव  डुकरांच्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई पीडित शेतकऱ्यांना मिळावी

या मागण्या घेऊन वारंवार मागणी करून मान्य झाल्या नसल्याने  आम आदमी पार्टी दक्षिण सोलापूर अध्यक्ष  विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वात ४ जण अन्नत्याग आंदोलनास बसलेले आहेत.

उपोषणास बसलेले  कार्यकर्त्यांचे नावे
अध्यक्ष –  विश्वनाथ पाटील
सुराज्यसेवक  – विनायक पवार
सुराज्यसेवक  – खाजाअमीन अत्तार
सुराज्यसेवक  – पंडित पाटिल

समर्थनार्थ आम आदमी जिल्हा सचिव श्री रुद्रापा बिराजदार, आम आदमी कार्यकर्ते बिराजदार मॅडम,हत्तूर चे जेष्ठ नेते श्री बापू काका उपासे,जेष्ठ नेते श्री सूर्यकांत उपासे काका, मुलांचे शालेय समिती अद्यक्ष श्री सोमशेखर पाटील सर, जिथे समजसेवा तिथे शिवानंद पाटील काका
ठिकाण – मु पोस्ट हत्तुर तालुका , दक्षिण सोलापूर , जिल्हा सोलापूर

Back to top button
Don`t copy text!