निरगुडी, मांडवखडक येथे विकास कामांचे उद्घाटन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या सहकार्याने निरगुडी – मांडवखडक ग्रामपंचायत व आमदार निधीतून मंजूर व पूर्ण झालेल्या विकासकामांचे उद्घाटन आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. 

यावेळी निरगुडी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, राजे गटाचे नेते, कार्यकर्ते, निरगुडी ग्रामस्थ उपस्थित होते. 

यावेळी निरगुडी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, राजे गटाचे नेते, कार्यकर्ते, निरगुडी ग्रामस्थ उपस्थित होते.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!