भाजपाच्या पहिल्या यादीत श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, डॉ. अतुल भोसले व जयकुमार गोरे यांना उमेदवारी जाहीर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २० ऑक्टोबर २०२४ | फलटण |
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यापैकी ६ जागा एसटीसाठी आणि ४ जागा एससीसाठी आहेत. तर १३ जागांवर महिलांना तिकीट देण्यात आले आहे. १० उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. या यादीत सातारा जिल्ह्यातील सातारा-जावली मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, कराड दक्षिणमधून डॉ. अतुल भोसले तर माण मतदारसंघातून जयकुमार गोरे यांना उमेदवारी दिली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!