फलटण तालुक्यात ९ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित तर जिल्ह्यात ७७ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित


स्थैर्य, सातारा, दि. १९ : जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात ९ तर सातारा जिल्ह्यमध्ये ७७ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये –

फलटण तालुक्यातील फलटण 2, आसु 1, काळज 2, कोळकी 1, वडले 1, मंगळवार पेठ 1, पवारवाडी 1

सातारा तालुक्यातील सातारा 1, गोडोली 1, वाढे 1,शिनवार पेठ 1, सदर बझार 1, कासुरडे 1, आकले 1, शाहुनगर 1, गोजेगांव 1,

कराड तालुक्यातील कराड 1, सावडे 2, खेर्डे 1,कालेटेक 1,

पाटण तालुक्यातील वरपेवाडी 1

वाई तालुक्यातील रविवार पेठ 1, भुईंज 1, वासोले 1, कवठे 1

खटाव तालुक्यातील खटाव 1, कातकरवडी 1, कातरखटाव 1, नेर 1, पुसेगांव 1

माण तालुक्यातील राजवाडी 1, दहीवडी 4, म्हसवड 1

कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 2, सातेवाडी 1, वाठार स्टेशन 6, आसनगाव 3

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, शिरवळ 3, अहिरे 2, लोणंद 2, देवघर 2, आसवली 1

महाबळेश्वर तालुक्यातील भिलार 4, दरे 2,खिंगर 1

जावली तालुक्यातील जावली 1, हातगेघर 1, कुडाळ 2,आरडे 1 इतर वाल्हे गावठाण 2


Back to top button
Don`t copy text!