• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

मायक्रोहोस्ट क्लाउडचा जागतिक कंपन्यांवर प्रभाव

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
ऑगस्ट 12, 2022
in इतर

दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑगस्ट २०२२ । मुंबई । मायक्रोहोस्ट क्लाउड हे क्लाउड-आधारित सोल्यूशन आहे, जे लघु व्यवसाय व स्टार्टअप्सना मोठ्या अपफ्रंट गुंतवणूकीशिवाय जलद आणि सुलभपणे शुभारंभ करण्यास सक्षम करते. मायक्रोहोस्ट क्लाउडचा वैयक्तिक प्रकल्प किंवा स्टोरेजसाठी वापर करून व्यक्ती देखील त्याचा फायदा घेऊ शकतात. मायक्रोहोस्ट क्लाउड पे-अॅज-यू-गो किंमतीचे मॉडेल ऑफर करते, त्यामुळे तुम्ही वापरत असलेल्या संसाधनांसाठी तुम्ही कधीही देय भरू शकता. हा जटिल बजेट असलेल्यांसाठी एक परवडणारा पर्याय आहे.

मायक्रोहोस्ट क्लाउडचे संस्थापक व सीटीओ श्री. मनोज धांडा यांनी सांगितले की, कंपनी ९५०० हून अधिक ग्राहकांना सेवा पुरवते, ज्यामध्ये हनीवेल, एक्सोटेल, मायऑपरेटर, यात्रा, अजनारा यांसारख्या ग्राहकांचा समावेश आहे. मायक्रोहोस्टच्या क्लाउड सेवांचा अवलंब केल्यानंतर व्यवसाय त्यांचे कार्यसंचालन खर्च ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात यशस्वी झाले आहेत आणि कंपनीने मागील आर्थिक वर्षात त्यांच्या महसुलात १०० टक्के वाढ केली आहे. कंपनीचा महसूल ५.२६ कोटी रूपये होता आणि चालू आर्थिक वर्षात १०० टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

व्यवसायांसमोर आज सर्वात महत्त्वाची आव्हाने म्हणजे आय.टी, पायाभूत सुविधा आणि सुरक्षितताविषयक इतर महत्त्वपूर्ण समस्यांची हाताळणी. मायक्रोहोस्ट क्लाउड एक-थांबा व्यासपीठ प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करते, ज्याचे ग्राहकांच्या विविध आवश्यकतांवर आधारित सर्वोत्तम क्लाउड सोल्यूशन देण्यावर लक्ष केंद्रित आहे.

क्लाउड कम्प्युटिंग तुम्हाला मोठ्या प्रमाणात निर्माण केलेला डेटा स्टोअर करण्यास आणि जलद माहिती प्रक्रियेला चालना देण्यास, तसेच स्टार्टअप्स व व्यवसायामध्ये सुलभ डेटा-संचालित निर्णय घेण्यास मदत करू शकते. क्लाउड सेवा स्थिर आहेत आणि व्यवसायाच्या गरजेनुसार या सेवा वाढवता येऊ शकतात. क्लाउड सहयोग कार्यक्षमतेला चालना देण्यास सक्षम राहिला आहे, जेथे तो टीम्सना एकत्र येण्यास आणि व्यवसायांच्या वाढीसाठी कार्य करण्यास सुविधा देतो. व्यवसाय पारंपारिक तंत्रांपेक्षा आधुनिक क्लाउड सेटअप्सचा त्वरित अवलंब करत आहेत. याचे एक प्रमुख कारण म्हणजे खर्च-परिणामकारकता. एक प्रबळ क्लाउड धोरण भविष्यासाठी सुसज्ज एसएमबी, स्टार्टअप्स आणि उद्योगांना दीर्घकाळापर्यंत प्रगतीच्या दिशेने घेऊन जाऊ शकते.

मायक्रोहोस्ट क्लाउड त्वरित प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे, पण स्वत:च्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ किंवा संसाधने नाहीत असे लघु व्यवसाय आणि स्टार्टअपसाठी बहुमूल्य असल्याचे सिद्ध झाले आहे. वैयक्तिक फाइल्स स्टोअर करण्यापासून ते वेबसाइट्स विकसित व होस्ट करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी व्यक्तींकडून या सेवेचा यशस्वीपणे वापर केला जात आहे.

कंपनी क्लाउड सर्व्हर, क्लाउड फायरवॉल, डीएनएस आणि लोड बॅलन्सर यांचा समावेश असलेली अद्वितीय वैशिष्ट्ये देते, जे पूर्णपणे लोड केलेले अॅप्लिकेशन्स एकसंधीपणे चालवतात. यामुळे ग्राहकांना त्यांची संसाधने वाढवता किंवा कमी करता येतात.

या व्यासपीठाची खासियत म्हणजे ते मापनीय आहे, म्हणजेच तुम्ही तुमचा व्यवसाय किंवा प्रकल्प विकसित होत असल्यास त्यामध्ये अधिक संसाधनांची सुलभपणे भर करू शकता. तुम्हाला वापरणा-या गोष्टींसाठी देय भरावे लागत असल्यामुळे हे काठावर बजेट असलेल्यांसाठी परवडणारे सोल्यूशन आहे.

जग अधिकाधिक हायब्रिड दृष्टीकोनाचा अवलंब करत असताना क्लाउड तंत्रज्ञान हे लघु व्यवसायांना त्यांचे अॅप्लिकेशन्स क्लाउड सर्व्हरवर होस्ट करण्याकरिता अत्यंत गरज बनली आहे, ज्यामुळे व्यवसायाची कार्यक्षमता, स्केलेबिलिटी आणि उत्पादकता वाढते.

तुम्ही क्लाउड कम्प्युटिंगसह प्रारंभ करण्यासाठी जलद व सुलभ मार्ग शोधत असल्यास मायक्रोहोस्ट क्लाउड निश्चितपणे विचारात घेण्यासारखे आहे. तुमचा व्यवसाय किंवा प्रकल्प पुढील स्तरावर नेण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेले ते एक उत्तम सोल्यूशन असू शकते. मायक्रोहोस्ट त्याच्या क्लाउड कम्प्युटिंग ऑफरिंगद्वारे आज एसएमबी आणि स्टार्टअप्ससाठी डिजिटल परिवर्तनाला चालना देत आहे. बदलते व्यवसाय आणि बाजारपेठेतील मागण्या पूर्ण करण्यासाठी कंपनी ग्राहकांच्या अनुभवांची पूर्तता करण्यास सक्षम आहे.


Previous Post

‘ऑडी क्यू३’च्या बुकिंगला सुरुवात

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विषयातील तज्ज्ञ सल्लागारांना अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विषयातील तज्ज्ञ सल्लागारांना अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

जिंती येथे एकास नऊ जणांकडून मारहाण

मे 29, 2023

निंबळकजवळ बुलेट गाडीच्या अपघातात युवक ठार

मे 29, 2023

महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा

मे 29, 2023

वाठार फाटा येथील अपघातात दोघे जखमी

मे 29, 2023

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले; उपळवे येथील घटना

मे 29, 2023

पृथ्वी चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच; वाहतूक पोलीस असून अडचण नसून खोळंबा

मे 29, 2023

बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होईल – डॉ. सुरेश खाडे

मे 29, 2023

पालखीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

मे 29, 2023

नवीन संसद भवनच्या उद्घाटन सोहळा हा आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण : खासदार रणजितसिंह

मे 29, 2023
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय चे विध्यार्थी

“पुरानी जीन्स ओर गिटार” १६ वर्षानंतर भेटले जुने मित्र

मे 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!