
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । फलटण । फलटण शहरांमध्ये अर्थात फलटण नगरपालिकेच्या हद्दीमध्ये स्वरा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून प्रीमियम २ बीएचके रो हाऊसेस चा प्रकल्प साकारण्यात येणार आहे.

सदरील प्रकल्प हा विमानतळाच्याशेजारी असणाऱ्या पद्मावती नगर येथे साकारत असून अधिक माहितीसाठी स्वरा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या मारवाड पेठ येथील कार्यालयात अथवा 9423261313, 9405724947, 8149752069 या नंबर वरती संपर्क साधण्याचे आवाहन स्वरा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
