मी शपथ घेणार नाही; कृपया मुंबईला येवू नका : श्रीमंत रामराजे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. 2 जुलै 2023 | मुंबई | विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार यांच्यासोबत राजभवन येथे दाखल झाले आहेत. तरी “मी शपथ घेणार नाही; कृपया मुंबईला येवू नका” असे आवाहन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी WhatsApp स्टेटस द्वारे केले आहे.

Back to top button
Don`t copy text!