
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 07 जुलै 2024 | फलटण | येथे फलटण – खुंटे रोडवर हॉटेल चामुंडा खानावळीचे उद्घाटन हे आज दि. 07 जुलै रोजी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे.
तरी फलटण शहरासह तालुक्यातील अनेक नागरिकांनी सदरील हॉटेल उद्घाटन प्रसंगास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
हॉटेल उद्घाटनासाठी सौ. सीमा विनोद घाडगे, विनोद सदाशिव घाडगे, संतोष विनोद घाडगे, सुजल विनोद घाडगे यांनी निमंत्रण दिले आहे.
