जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०२ मे २०२३ । सातारा । जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी जीवन गंलाडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!