निरा नदी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 28 जुलै 2024 | फलटण | निरा नदीच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे. धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे.

आज दि. 28 जुलै रोजी सकाळी 6 वाजता भाटघर धरणामध्ये 80.87%, वीर 96.40%, नीरा – देवधर धरणामध्ये 78.53%, गुंजवणी 71.01% धरण भरली आहेत.


Back to top button
Don`t copy text!