
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.०४ जानेवारी २०२२ । फलटण । क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फलटण येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, फलटण शहराध्यक्षा सौ. सपना मिलिंद भोसले, युवती अध्यक्ष काजोल कांबळे, युवती उपाध्यक्ष पुजा जगताप, शारदा हनुमंत बिबवे, कविता आढाव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
