स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीदिनी विधानसभा अध्यक्षांकडून अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत,अध्यक्षांचे खाजगी सचिव महेंद्र काज, कक्ष अधिकारी विजय काळे, कक्ष अधिकारी रोहित जाधव यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!