मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना निरोप

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १८ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे मावळते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे निरोप भेट घेतली. यावेळी उभयतांनी राज्यपालांना पुढील वाटचालीसाठी व आरोग्यदायी दीर्घायुष्यासाठी  शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!