
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. १६ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर वैज्ञानिक भारतरत्न डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी डॉ.कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. राज्यात १५ ऑक्टोबर हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



