
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२३ । नवी दिल्ली । राज्यपाल रमेश बैस यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे पत्नी श्रीमती रामबाई बैस यांच्यासमवेत सदिच्छा भेट घेतली.

याप्रसंगी श्री. बैस यांनी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांना पुष्पगुच्छ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली.



