फलटणमध्ये नोकरीची सुवर्ण संधी : अकौटंट कम कॅशिअर त्वरित पाहिजेत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटणमध्ये अकौटंट कम कॅशिअर त्वरित नेमणे आहेत.

नोकरीचे ठिकाण : फलटण

आमच्या कंपनी मध्ये अकौटंट कम कॅशिअर त्वरित नेमणे आहेत. सदरील उमेदवारास Tally सॉफ्टवेअर व GST चे ज्ञान असणे आवश्यक आहे. विवाहित महिलांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात येईल.

पात्रता :

Tally सॉफ्टवेअरचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.

GST चे ज्ञान असणे आवश्यक आहे.

अनुभवास प्राधान्य

आकर्षक पगार देण्यात येईल.

– संपर्क –

साई सप्लायर्स

Email: [email protected]

82639 17537

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!